Skip to content

Sun Information in Marathi : Sun Facts and Essay सूर्य माहिती

Sun Marathi Mahiti

Sun Information in Marathi

Surya : सूर्य रवी माहिती

  • आपला सूर्य ४५,००,०००,००० वर्षाचा आहे आणि त्याचे हे अर्धे आयुष्य झाले आहे.
  • सूर्याची त्रिज्या पृथिवीच्या १०९पट मोठी आहे. आणि वजन ३३२.८० पट आहे. सूर्य हा हायड्रोजन ९२.१% आणि हेलियम ७.८ ह्या वायुंचा प्रचंड उष्ण गोल असून त्याचे तपमान २७ दशलक्ष डिग्री फॅरनहीट आहे व हायड्रोजन आणि हेलीयमच्या फ्यूजन मुळे प्रचंड विद्युतचुंबकीय ऊर्जा बाहेर फेकली जाते.
  • सूर्य २५ दिवसात स्वत:भोवती प्रदक्षिणा पूर्ण करतो व अक्षाभोवती ३५ दिवसात प्रदक्षिणा पूर्ण करतो.
  • सूर्याचे प्रचंड गुरूत्वाकर्षण त्याच्यातील वायूंना आणि सर्व ग्रहांना बांधून ठेवते व ते सूर्याभोवती ठराविक अंतरावरून फिरतात.
  • सूर्यावर दिसणारे काळे डाग म्हणजे त्याच्यावर होणारे वादळ असते.
  • नासाने सूर्याच्या भोवती फिरणारे अंतरिक्ष यान पाठवले असून त्याने १६१ दिवसात १९ जानेवारी २०१९ ला एक प्रदक्षिणा पूर्ण केली.
  • सूर्याला चंद्र उपग्रह नाही आणि त्याला शनिसारखे कडे पण नाही.
  • ज्योतिषी शास्त्राप्रमाणे सूर्य म्हणजेच आपल्या कुंडलीतील रवी हा बारा राशींपैकी सिंह राशीचा स्वामी आहे.
  • तो आत्म्याचा कारक असून तेज, स्वाभिमान, करारीपणा, उत्तम प्रकृती, अधिकार उच्च स्थान, मन मरातब देणारा आहे.
  • जर हा ग्रह कुंडलीत बिघडला तर गर्व, पोकळ अहंकार अपयश, पितृसौख्य नसणे इत्यादी वाईट परिणाम होतात. म्हणून आपल्या नवग्रह स्तोत्रांमध्ये ह्याची आराधना खालील मंत्राने होते.

Information of Sun in Marathi / Few Lines

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *