Beauty Tips in Marathi for Pimples
त्वचा जास्त तेलकट झाल्याने हे तेल ग्रंथीतून तेलाचे अधिक उत्सर्जन करून त्वचेची छिद्र बंद करून मुरुमांना जन्म देत. शारीरिक आणि हार्मोनमधील बदल तरुण मुली आणि मुलांमध्ये सिबेसियस ग्रंथी उत्तेजित करतात. ज्यामुळे अधिक तेलाचे उत्पादन होते.
- मुरुमांवर उपाय – रात्रभर एक कप तांदूळ भिजत ठेवा. सकाळी पाणी गाळून राहिलेले तांदूळ वाटून लेप बनवा. ह्यामध्ये काही थेंब लिंबूचा रस मिसळा.हा लेप मुरूम व तारुण्यपिटिकावर लावून २० मिनिटे ठेवून नंतर धुवा.
- जायफळ वाटून त्यामध्ये थोडे कच्चे दुध मिसळा आणि प्रभावित जागी लेपप्रमाणे लावा. अर्ध्या तासानंतर ते धुवून टाका.
- दालचिनी पावडर, लिंबाचा रस आणि मध यांचा लेप बनवा आणि रात्री मुरुमांवर लावा. सकाळी पाण्याने धुवून टाका.
- प्रभावित जागी वाफारा दिल्याने त्वचेची रोम छिद्र उघडतात. ज्यामुळे त्वचेला श्वास घेणे सोपे जाते. हि एक उत्तम क्रिया आहे ज्यामुळे त्वचेतील घाण आणि अतिरिक्त तेल, जे मुरुमांसाठी कारणीभूत असते, ते कमी होते.
- मुरूम ठीक करण्यामध्ये लिंबूचे योगदान महत्वाचे आहे. कारण लिंबामध्ये विटामिन सी खूप प्रमाणात असतात. जेणेकरून मुरूम लवकर सुकतात. लिंबाचा रस काढण्यासाठी फक्त ताज्या लिंबाचा उपयोग करा.
- जर तुमच्या घरी सुद्धा मध असेल तर त्यामुळे मुरुमे दूर करणे सोपे होईल. मधात कापसाचे बोळे बुडवून मुरूम असलेल्या त्वचेवर लावा अर्धा तास ठेवू मग धुवा. जर कोमट पाण्याने धुतले तर परिणाम जास्त होतो.
- सुकलेल्या संत्र्याचा सालीच्या पावडरमध्ये पाणी मिसळून लेप बनवा आणि मुरुमांवर लावा.
- तारुण्यपिटिकांचे काळे दाणे घालविण्यासाठी लिंबाचा रस आणि शेंगदाण्याचे तेल लावू शकता.
- कडूलिंबाच्या पानांची पावडर आणि हळद एकत्र मिसळून मुरुमांपासून मुक्ती मिळण्यासाठी वापरू शकता.
- ठेचलेल आल मुरुमांवर रगडणे मुरुमांपासून मुक्ती मिळण्यासाठी खूप लाभदायक ठरत.
- बेकिंगसोडा अतिरिक्त तेल आणि धुळीला त्वचेवरून हटविण्यात मदत करतो ज्यामुळे मुरुमांपासून सुटका होण्यात मदत होते. बेकिंगसोडा आणि लिंबाचा रस यांचा लेप बनवून मुरुमांवर लावा आणि काही मिनिटांनंतर धुवून टाका.
Pimples on face removal tips in Marathi
- बर्फाचे काही तुकडे घ्या आणि मुरुमांवर लावा. त्यामुळे तुमच्या मुरुमांच्या जागी रक्तप्रवाह तेज होतो. तुम्ही बर्फाच्या तुकड्याला कपड्यामध्ये लपेटून मुरूमांवर लावू शकता. जर तुम्हाला हि क्रिया करताना जास्त थंड वाटत असेल तर, काही वेळ वाट बघून परत हि क्रिया करा.
- मुरुमांवर राईचे तेल लावणे आश्चर्यकारक काम करते. राईमध्ये विटामिन सी, ओमेगा 3, आणि झिंक असते जे त्वचेसाठी चांगले असते. राईची पावडर किंवा राईचा लेप जेवण बनवताना आणि मुरुमांवर लावण्यासाठी उपयोगी ठरते. फेसपैक च्या रुपात याचा वापर करण्यापूर्वी यात थोडे मध मिसळा.
I have black spots because Maine hato se pimple ko foda hai uske liye solution batao aur please masturbation is the cause of pimples batao
agar pimples hone ka karan yuvavstha hai harmonal changes hai ya oly food hai ya polution hai aur yeh yuvao me common hai to ek hi umar ke ldko ko kuch ko bohot pimples hote hai to kuch ko kuch bhi nahi hote yesa kyu please yiska reason bataye kuch ko hote hai aur kuch nahi why?