Marriage Biodata for Groom
लग्नासाठी मराठी बायोडाटा
नाव : सागर विकास आडवे.
जन्म नाव : पांडूरंग
जन्म तारीख : २७ डिसेंबर, १९९१
उंची : ५.८ इंच
वर्णन : मुलगा गव्हाळ रंगाचा आहे. मुलाची शरीरयष्टी चांगली असून मुलगा देखणा आहे.
रास : मकर ; मंगळ आहे (शांती केलेली आहे)
रक्तगट : B positive
शिक्षण : Software Engineer
वडिलांचे नाव : विकास गणपत आडवे.
वडिलांची नोकरी /व्यवसाय : बँकेत अधिकारी
मुलाची नोकरी : इन्फोटेक सोल्युशन प्रा. लि.
पद : सिनीअर इंजिनिअर
पगार : रु. ५५,००० प्रति महिना
भाऊ : अमर विकास आडवे. (३२ वर्षे, विवाहित) ; खुशाल विकास आडवे. (२२ वर्षे, अविवाहित)
बहिणी : अनीता बबन सांवत. (२५ वर्षे, विवाहित)
बहिणीचे गाव : सांवत वाडी, पुनाकेर नगर, तालुका कांकेर, जिल्हा सातारा, मु. पोस्ट माणकेश्वर.
निवास : बी – विंग, प्लॉट नंबर १०५, दीपक अपार्टमेंट, हनुमान मंदिर जवळ,शिवडी नाका, दहिसर –(पूर्व).
मूळ गाव : सावकार वाडी, तालुका कराड, जिल्हा सातारा. मु. पोस्ट भोसे.
मामांचे नाव आणि गाव : महेश सदाशिव मोरे, अनील सदाशिव मोरे (मु. सदालवे पोस्ट, तालुका व जिल्हा सांगली)
मुलाचे आजोळ : पांढर वाडी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा, मु. पोस्ट मालवे.
मावशीचे नाव आणि गाव : प्रमिला उमेश गुरव (माझगाव, तालुका व जिल्हा सांगली )
मोबाईल नंबर : ८५४८७६३२२२
अपेक्षा : मुलगी शिकलेली असावी. सर्वांचा आदर करणारी असावी. मुलगी मनमिळाऊ असावी. मुलीला उत्तम स्वयंपाक करता यावा. मुलीला एकत्र कुंटूबाची आवड असावी. स्वभाव शांत असावा.
मुलाविषयी माहिती : सागर हा खूप मनमिळाऊ आहे. त्याला वाचनाची खूप आवड आहे. सागरला खेळाची पण खूप आवड आहे. त्याचा स्वभाव अत्यंत खेळकर असल्यामुळे त्याचा मित्र परिवार खूप मोठा आहे. त्याची अपेक्षा आहे की त्याच्या होणाऱ्या बायकोने सर्वांचे आदरातिथ्य चांगले करावे. मुलाचे राहणीमान खूप साधे आहे. त्याला उच्च विचार आणि साधे राहणीमान असणारी बायको हवी आहे. त्याला फिरण्याची देखील खूप आवड आहे. मुलगी नोकरी करणारी असेल किंवा नसेल तरीही चालेल. परंतु होणाऱ्या बायकोने केवळ गृहिणी म्हणून न राहता स्वतःचे वेगळे अस्तित्व देखील करावे अशी त्याची अपेक्षा आहे. त्यासाठी लागेल ती मदत करण्याची त्याची तयारी आहे.
THANKS
Very Nice