Skip to content

Lark Information in Marathi Language || चंडोल पक्षाची माहिती

Chandol Bird Pakshi Mahiti

Lark Information in Marathi

चंडोल

Lark information / चंडोल माहिती :

  • चंडोल नावच केव्हढे आकर्षक आहे या पक्ष्याचं…नाव ऐकून कुतुहूल वाटावे असा हा पक्षी आहे. भारतात सर्वत्र चंडोलच्या अनेक जाती आढळून येतात. चंडोल हा एक सर्वत्र आढळणारा पक्षी आहे. भट चंडोल, तांबडा भट चंडोल, तुर्रेबाज चंडोल अशा या चंडोलच्या अनेक जाती आहेत. त्यांच्या रंगावरून, दिसण्यावरून यांचे हे प्रकार पडले आहे.
  • मारुती चित्तमपल्ली यांच्या अनेक पक्षी वर्णनात आपण चंडोलचे वर्णन ऐकले आहे. साधारणपणे हा लहान आकाराचा तांबूस तबकीरी रंगाचा आणि काळे पट्टे किंवा ठिपके असणारा पक्षी आहे. हवाई कसरती करण्यात हे अत्यंत तरबेज असतात.
  • चंडोल हे पक्षी थव्याने राहतात. माळरानात, शेतात, ओसाड ठिकाणी हे पक्षी आढळतात. यांचा रंग मातीशी कमालीचा मिळत जुळत आहे. हे अतिशय सुंदर आवाज काढत असतात पक्षीनिरीक्षक याला त्यांचे शीळ घालणे असे म्हणतात. बाणासारखा हवेत झेप घेणे आणि नंतर जमिनीजवळ येऊन परत सूर मारणे हे यांचे वैशिष्ठ्य. कीटक, किडे मुंग्या धान्य हे यांचे अन्न. अंड्याना उब देण्यापासून तर पिल्लाना खाऊ घालण्यापर्यंतच्या सर्व कामांमध्ये नर मादीला मदत करत असतो.पावसाळ्याच्या आधी अंड्यांसाठी उब मिळवण्यासाठी केस आणि कापसाच्या मदतीने हे आपले घरटे उबदार बनवतात.

Singing Bush Lark / भट चंडोल :

  • सर्वात लहान फिंच हा आकाराने ३.८ इंच तर वजनाने ८ ग्राम एवढा असू शकतो. तर सर्वात मोठा फिंच हा ९.४ इंच आणि ८३ ग्राम असू शकतो. विविध प्रजातीनुसार यांचा आकार आणि वजन हे भिन्न असू शकते. फिंच हा एक जुना पक्षी मानला जातो आणि साधारणपणे १० ते २० दशलक्ष वर्षांपासून त्यांचे पृथ्वीवर अस्तित्व आहे. यांची पिसे काहीशी पारदर्शक असतात, चोच छोटी पण टोकदार शंकूसारख्या आकाराची असते. यांची पिसे लहान असतात व शेपटी लांब असते. परंतु पाय मात्र तुलनेत छोटे असतात.
  • हा एक विविध रंग असणारा पक्षी आहे, साधारणपणे तपकिरी किंवा हिरव्या रंगाचा असतो. तसेच यावर काळ्या किंवा पांढऱ्या रंगाची तुरळक नक्षि बघावयास मिळते. तसेच काही भडक पिवळा आणि लाल रंग असलेले फिंच सुद्धा बघावयास मिळालेले आहेत. निळा रंग मात्र यांमध्ये फारच क्वचित बघावयास मिळतो. झेब्रा फिंच, घुबड फिंच, गोल्डीन फिंच या फिंच च्या काही प्रसिद्ध प्रजाती आहेत.

Crested lark / तुर्रेबाज चंडोल :

  • याच्या नावावरूनच आपण अंदाज बांधू शकतो कि याचे नाव तुर्रेबाज चंडोल असे का पडले असावे? या चंडोलच्या डोक्यावरती एक अतिशय आकर्षक तुरा असतो ज्यामुळे याचे नाव तुर्रेबाज चंडोल असे आहे, इतर चंडोल पक्ष्याप्रमाणे हा देखील अतिशय गोड शीळ घालत असतो. उंच भरारी आणि हवाई कसरती यांचेदेखील आवडते काम आहे. डोक्यावरील तुर्र्यामुळे संस्कृतमध्ये याला शिखावंत चंडोल असे देखील म्हणतात ज्याचा अर्थ डोक्यावरील तुरा असणारा चंडोल असा आहे.
  • हा साधारणपणे १८ सेमी आकाराचा असतो, याच्या पोटाचा भाग पांढऱ्या रंगाचा असतो तर पाय पिवळसर रंगाचे असतात. नर आणि मादी दोघेही दिसायला सारखेच असतात. अर्धा वाळवंट, खुले मैदानी प्रदेश कमी गवताळ भाग हे यांची निवास स्थाने आहेत. कीटक, किडे, मुंग्या हे यांचे भक्ष आहे. भारतामध्ये महाराष्ट्र, राजस्थान आणि ओडिशा मध्ये यांचे वास्तव्य आहे तसेच चीन आणि आफ्रिकेमध्ये देखील तुर्रेबाज चंडोल बघावायला मिळतो.

Information of Lark in Marathi / Lark Mahiti Wikipedia

1 thought on “Lark Information in Marathi Language || चंडोल पक्षाची माहिती”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *