Gomutra Benefits in Marathi
- हिंदू संस्कृतीत गोमुत्राला खूप मान आहे. गोमुत्राच्या औषधी गुणांवर फक्त भारतातच नव्हे तर विदेशातही संशोधन चालू आहे. परंतु आपल्या आयुर्वेदात याचे बरेचसे फायदे दिलेले आहेत.
- त्वचेवर जर पांढरे डाग असतील तर नियमितपणे गोमुत्राने मालिश करावी, डाग काही दिवसातच निघून जातील.
- मूत्रपिंडाचे अनेक रोग देखील गोमुत्र सेवनाने बरे होतात. मूत्रपिंडाच्या रोगामध्ये अर्धा कप गोमुत्र रोज सकाळी उपाशीपोटी घ्यावे.
- गोमुत्र अपायकारक जीवाणूंचा नाश करते आणि मुत्रवर्धन करते सोबतच शरीरातील सर्व हानिकारक द्रव्य शरीराबाहेर काढण्यास मदत करते. त्यामुळे गोमुत्र सेवनाने मुत्रखड्यांच्या त्रासापासून मुक्ती देते.
- वात आणि कफ सारख्या रोगात देखील नित्य गोमुत्र सेवनाने फायदा मिळतो.
- वारंवार पित्ताचा त्रास होत असेल तर रोज एक चमचा गोमुत्र सकाळी उपाशीपोटी घ्यावे.
- अगदी कॅन्सरसारख्या दुर्लभ रोगातसुद्धा गोमुत्र फायदेशीर ठरते. गोमुत्रात झेंडूच्या फुलांची चटणी घालून ते थोडे गरम करावे आणि त्यात हळद टाकून रुग्णाला द्यावे.
- गोमुत्र रोज पिल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे कृश आणि वारंवार आजारी पडणाऱ्या व्यक्तींनी गोमुत्र नियमितपणे घ्यावे.
- गोमुत्रामध्ये असणारे लॅक्टोजन हृदय आणि मस्तिष्क या दोघांसाठी चांगले असते.
- मधुमेहाच्या रुग्णांनी देखील नित्य गोमुत्र सेवन केल्यास मधुमेह आटोक्यात राहण्यास मदत होते. गोमुत्र शरीरातील साखरेचे प्रमाण ताब्यात ठेवते.
- प्रसुतीच्या वेळीस गोमुत्र प्यायल्याने गर्भवती महिलेस प्रसव वेदनांपासून आराम मिळतो. बाळाचा जन्म लवकर आणि नैसर्गिक रित्या होतो. सिजेरीअन करण्याची गरज भासत.
- गोमुत्र केसांना लावून अर्ध्या तासाने केस सौम्य शाम्पूने धुतल्यास केस सुंदर आणि चमकदार दिसू लागतील.
- काहीही रोग झाला नसेल तरीही रोज गोमुत्र घेतले पाहिजे कारण गोमुत्राच्या सेवनाने आपली शक्ती आणि उत्साह वाढतो.
- कान खूप दुखत असेल आणि त्यातून पाणी येत असेल तर गोमुत्राचे एक एक थेंब कानात टाकावेत. त्वरित आराम मिळेल.
- गोमुत्र हे शक्यतो ताजे प्यायले पाहिजे. ते साफ बाटलीत भरून चार पाच दिवस ठेवू शकतो पण जास्त दिवस ठेवल्यास त्यातील गुणधर्म कमी होतात.
- डोळ्यांची जळजळ होत असल्यास, थोड्याशा साखरेत गोमुत्र घालावे आणि साखर विरघळल्या नंतर डोळ्यात टाकावे. लवकरच डोळ्यांची आग होणे कमी होईल.
- जाडेपणा कमी करण्यासाठी सुद्धा गोमुत्र रामबाण उपाय आहे. रोज गोमुत्र सेवनाने जाडेपणा आटोक्यात आणता येतो.
Gomutra Uses & Properties in Marathi
Related posts
Weight Loss Tips in Marathi, Vajan Kami Karne Upay in Marathi
Vastu Shastra Tips in Marathi, Vastu Shastra for Flats, Kitchen, Money
Hair Care Tips in Marathi I ' केसांची निगा ' माहिती
Skin Care Tips in Marathi : Dry, Oily & Glowing Healthy Skin Tips
Pimple Upay in Marathi, Face Pimple Treatment & Removal
Amla Information in Marathi | Benefits (फायदे) आवळा