Actors / Star & Show Cast /कलाकार
- Mayuri Wagh – Manju (मयुरी वाघ – मंजू)
- Akshay Waghmare – Shaunak (अक्षय वाघमारे – शाऊनक)
- Mohan Joshi (मोहन जोशी)
- Shrikar Pitre (श्रीकर पितरे)
- Mugdha Paranjape (मुग्ध परांजपे)
- Vidisha Mhaskar (विदिशा म्हास्कर)
- Dipti Lele – (दीप्ती लेले)
- Tejashree Dharane (तेजश्री धरणे)
Manju Kadam is a fiery, intelligent, confident female working as a maid in the Deshmukh family. Manju is driven by a dream to rise above her social status. Shaunak Deshmukh offers to groom & train her with better social abilities and etiquette.
Manju is unaware that she is a part of an experiment that Shaunak is undertaking to show a sociological concept. Manju sees this as an opportunity to achieve her dream and accepts it.
Shaunak offers her the status of a family member & Manju falls in love with him. But for Shaunak, she is just a tool of his experiment. Manju is heartbroken and angry when the fact is discovered.
Asmita famed actress Mayuri Wagh and Akshay Waghmare are playing the lead role in the show (Shaunak and Manju). Vidisha Mhaskar and Shrikar Pitre are playing brother and sister of Shaunak. Dipti Lele (Devyani) playing the girlfriend of Shaunak. The serial launched on 20th August 2018 directed by Niranjan Patki.
Channel Sony Marathi (सोनी मराठी) TRP Ratings Superhit (सूपरहिट) Title Song / Title Track Click here to listen / क्लिक करून ऐका Episodes Running Dates First Episode : 20th August 2018 CrewStory & Director : Niranjan Patki (निरंजन पटकी)
Producer : Hrishikesh Deshpande and Shrirang Godbole (ऋषिकेश देशपांडे आणि श्रीरंग गोडबोले)
Production House : Indian Magic Eye Pvt Ltd
प्रेक्षकांना नेहमीच काहीतरी सकारत्मक पाहायला आवडतं हे प्रथमच दिग्दर्शकानं समजलं असं ही मालिका पाहताना वाटत राहतं बाकी बाकी थोडा फार टाईमपास वगळता मूळ विषय बरोबर घेऊन चाललात असं वाटत राहतं, देवयानी शौनक मंजू, मोनिका प्रणव, सुमन यांची कामे तर छान झालीतच परंतु मालती मॅडम देत असलेल्या मूक परंतु moral सपोर्ट आवडलाच, वकील साहेबांना मंजुमध्ये गुंतवून ठेवण्यापेक्षा भैरवी सोबत सुंदर प्रेम सबंध बांधता येऊ शकतो
बाकी आपली मर्जी, पण मंजुला यशस्वी वकील झाल्याचं पाहण्याची घाई झाल य हे मात्र नक्की, आणखी एक सांगावसं वाटतं कथानक ऐन रंगात आलं असताना अचानक चालू घटनांचे संवाद टाकून जसे (अक्षय तृतीय वगैरे ) प्रेक्षकांना भानावर आणता त्याबद्दल धन्यवाद
मालिका भरकटू नका छान विषय घेऊन आला आहेत उगाचच कट कारस्थाना मध्ये अडकवु नका please
ती फुलराणी ही मालीका प्रथम आशयघन वाटली होती. पण काल पासून विषयापासून भरकटलेली दिसते आहे.
खरोखरी च ती फुलराणी एक छान विषय घेउन आली. आता तिच्या ध्येया पर्यंत ती कशी वाटचाल करते ते अपेक्षित आहे. बाकी कट-कारस्थाने दाखविण्या पेक्षा दोघाना ही शैक्षणिक वाटचाली त येणारे वास्तविक adathale ते कसे पार पाडतात ते दाखवल्यास दर्शकाना ही मार्गदर्शक होईल.
प्रथम ही मालीका आशयघन वाटली होती. पण काल पासून विषयापासून भरकटलेली दिसते आहे.