1. Primary (mostly used) Meaning of Poke in Marathi :प्रहार करणे(prahar karne)
How to Use in Sentence Example :
- When bull didn’t move from his place farmer poked him with a stick. : जेव्हा बैल जागेवरून हलला नाही तेव्हा शेतकऱ्याने त्याच्यावर काठीने प्रहार केला.
2. Other Meaning of Poke in Marathi :ढोसणे(dhosane). In this context, Poke is used for to nudge someone.
Example :
- I poked my friend with elbow when he began doze off during the lecture. : जेव्हा माझा मित्र तासाच्या दरम्यान डुलक्या घेऊ लागला तेव्हा मी त्याला कोपराने ढोसले.
3. Other Translation of Poke in Marathi :खुपसणे(Khupasne)
Example :
- Mothers thought it is their duty to poke their noses in their children’s life. : मातांना वाटते कि मुलांच्या आयुष्यात नाक खुपसणे हे त्यांचे कर्तव्य आहे.
4. Other word form of Poke:pokes(noun)
Example :
- Pokes and jabs coming from Helen irritated Carol very much. : हेलन कडून मिळणाऱ्या कोपरखळ्या आणि चिडवण्यामुळे कॅरोल खूप चिडली.