Marathit Joke / Vinod - आवडले तर SHARE करा !
रेल्वे क्रॉसिंगवरच्या चौकौदाराची नेमणुक करायची होत. त्याची मुलाखत.
अधिकारी : दोन गाड्या समोर आल्या तर तू काय करशील?
उमेदवार : जौरात शिट्टी वाजविन.
अधिकारी : शिट्टी खराब झाली तर?
उमेदवार : लाल झेंडा अणि दिवा दाखविन.
अधिकारी : दिव्यात तेल नसेल तर?
उमेदवार : (विचार करून) मग भी माझ्या घाक्टद्या भावाला बोलविन आणि संगीन, ‘गंपू तुला दोन गाडयांची टक्कर कधी मिळाली नाही ना,, तर आता बघ!
mast