Marathi Letter Writing
Patra Lekhan : Examples 1
श्री प्रकाश गोविंद राजे
गंगा को ओप. हौसिंग सोसायटी,
फ्लॅट नं ४१५, चौथा माळा,
आंबेडकर रोड, आंबेडकर नगर,
पुणे, पिन – ४११००२.
२० जुलै २०१८.
प्रति,
सार्वजनिक आरोग्य विभाग,
पुणे महानगर पालिका,
पुणे, ४११००१.
विषय :- घंटागाड़ी वेळेवर येणेबाबत.
महाशय,
मी श्री प्रकाश गोविंद राजे, आंबेडकर नगर येथे राहतो. गेले कांही दिवस आमच्या विभागात कचरा गोळा करण्यास घंटा गाड़ी वेळेवर येत नाहीं, किंवा कधी कधी येतच नाहीं. न येण्याबाबत काहीही सूचना सुद्धा दिली जात नाहीं.
आमचा विभाग अतिशय गजबजलेला असून, एकूण २५ सोसायट्या आहेत. एका सोसायटी मध्ये सरासरी १० फ्लॅट असल्यामुळे येथे एकूण २५० फ्लॅट आहेत. घंटागाड़ी न आल्यास इतक्या फ्लॅटसचा कचरा दररोज जमा होतो आणि कांही जण रस्त्यावर फेकतात. त्या मुळे रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य झाले आहे. त्यात मोकाट कुत्री आणि जनावरे यथेच्छ फिरत असतात. घाणीमुळे वास आणि डास/मच्छर यांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
सध्या डेंग्यु, मलेरिया इत्यादि रोगांच्या साथी चालू असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी आपण जातीने ह्या बाबतीत लक्ष घालून संबन्धित घंटागाडीच्या ठेकेदाराला समज द्यावी आणि यापुढे घंटा गाड़ी वेळेवर येईल हयाची काळजी घ्यावी ही विनंती.
आपला,
प्रकाश गोविंद राजे.
Marathi Letters : Sample 2
साधना प्रिंटिंग प्रेस,
महात्मा गांधी रोड,
पुणे, ४११०२०.
२० जून २०१८.
प्रति,
नवीन बुक डेपो,
शिवाजी चौक ,
नासिक – ४२२००९.
विषय :- पुस्तकांचे वितरण
महोदय /महोदया ,
आपले दिनांक ९ जून २०१८ चे क्रमांक nbd/१७६ चे पत्र मिळाले. आपण ऑर्डर केल्याप्रमाणे आम्ही मराठी व्याकरण, बालभारती इयत्ता १ली ते ७वी पर्यंत आणि गणित ८वी ते १०वी पर्यंतचे एकूण २०० पुस्तकें पाठवित आहोत. त्यांच्या किंमती खालील प्रमाणे आहेत.
पुस्तकांचे नाव – दर रु. – नग – किंमत रु.
१. मराठी व्याकरण २० ४० ८००
२. बालभारती ४० १०० ४०००
३. गणित ६० ६० ३६००
एकूण किंमत : रु.८४००
आम्ही आपणास पुस्तकें मारुति कूरियर ने पाठवित आहोत. कंसाईनमेंट नंबर ४५६९२१ आहे. आपण पुस्तकें मिळाल्याची पोच द्यावी. आपण आम्हांस डिमांड ड्राफ्ट किंवा बैंक ट्रांसफर ने पैसे पाठवू शकता. त्यासाठी अकाउंट नंबर आणि बँकेचा तपशील आपणास पाठवत आहोत :
खातेदाऱ्याचे नाव : साधना प्रिंटिंग प्रेस.
बँकेचे नाव : स्टेट बैंक ऑफ इंडिया, कोरडेवाडी शाखा.
अकाउंट नंबर : ४२३४६६७६९३.
पोच मिळाल्यानंतर ८ दिवसांच्या आत पैसे पाठवावे. त्यानंतर होणाऱ्या प्रत्येक दिवसास १२% प्रमाणे व्याज द्यावे लागेल.
पुस्तकांची डिलीवरी वेळेवर न झाल्यास आम्ही जबाबदार नाही. आम्ही कूरियर कंपनीशी पत्रव्यवहार करून आपणास मदत करू शकतो.
कळावे,
आपले स्नेहांकित,
सू. श्री. जोशी.[संचालक]
साधना प्रिंटिंग करिता.
➤➤ Click for more Letters in Marathi!
➤➤ Click Here for the Full List of Essays on Marathi.TV
I want a letter related to the importance of food
Can anyone help me by writing letter in Marathi regarding brokerage and society charges taken from tenant should be stop…as rents have increased a lot. Here in Charkop, tenants are liable to pay 3 brokerage every year.
This helps us very much.
Please put only questions to write so we can practice and put the worksheet for this too and the answers in the last. I think it will help everyone. Who agrees? Please reply to this.
Waah! Waah! Kya letter likhe hai mast
mast mogambo khush hua
sent congratulations letter
I want friend birthday wish letter in Marathi
Very nice thank you
Nice info!
Please publish some more letters
Kdk…..Thanx
Is this the new format according to September 2019?
Please publish more letters in Marathi
प्रती,
शाखा प्रबंधक,
स्टेट बँक ऑफ इंडिया, अमरावती
अर्जदार :- श्री अमित सुधाकर गवांदे (वरिष्ठ लिपिक )
विषय :- 1 दिवसाची किरकोळ राजा मिळण्याबाबत रजा मिळण्याबाबत
महोदय,
उपरोक्त विषयान्वये आपणास विनंती पूर्वक अर्ज सादर करते की, मला माझ्या स्वगावी काही अत्यंत महत्वाचे काम असल्याकारणाने मी दि. 24/09/2019 ल कार्यालयास हजार राहू शकणार नाही तरी माझी 1 दिवसाची किरकोळ रजा मंजूर करण्यात यावी ही विनंती
आपला विश्वासू
अमित
I want medical leave letter in Marathi for school
प्रती,
वैद्यकीय आरोग्य अधिकारी,
सार्वजनिक आरोग्य विभाग,
अमरावती महानगरपालिका,
अमरावती.
अर्जदार :- श्री अमित सुधाकर गवांदे
मार्फत :- वैद्यकीय आरोग्य अधिकारी, शहरी आरोग्य केंद्र विलासनगर,
विषय :- वैद्यकीय रजा मिळण्याबाबत
महोदय,
वरील विषयास अनुसरून आपणास विनंती पूर्वक अर्ज सादर करते की, माझी प्रकृती बरी नसल्यामुळे मी दि. 24/07/2019 ला कार्यालयास हजर राहू शकणार नाही. तरी माझी एक दिवसाची वैद्यकीय रजा मंजूर करण्यात यावी ही विनंती.
आपला विश्वासू,
अमित.
So good letter is given here
Jahirat lekhen
Good
His letter is very nice and importanat letter for exam thanksss
Very nice
Nice letters !!# rocking
Nice
is very important
Nice letter
very nice letter boht hard
English latter write
This Is So Helpful OMG
If You’re Reading This Comment, Ily
Very nice……
Lai bhari
So much Nice website
Excellent
Awesome. Very useful for exams!
Thanks!!!
Preety good
आपले पत्र फार्मुले फार छान आवडले
आभारी
AMAZING, HELPED IN EXAM
can you provide Formal Letter writing Format
Nice letters
Nice
Email format not shown
The new format of letter I want OK
प्रती,
वैद्यकीय आरोग्य अधिकारी,
सार्वजनिक आरोग्य विभाग,
अमरावती महानगरपालिका, अमरावती
अर्जदार :- श्री अमित सुधाकर गावंडे
मार्फत :- स्त्री वैद्यकीय अधिकारी, शहरी आरोग्य केंद्र विलासनगर
विषय :- 1 दिवसाची किरकोळ रजा मिळण्याबाबत
महोदय,
वरील विषयास अनुसरून आपणास विनंती पूर्वक अर्ज सादर करते की, माझी प्रकृती बरी नसल्यामुळे मी दि. 24/07/2019 ला कार्यालयास हजर राहू शकणार नाही. तरी माझी एक दिवसाची किरकोळ रजा मंजूर करण्यात यावी ही विनंती. माझ्या अनुउपस्थितीत माझ्या सर्व कर्तव्या व जबाबदर्या श्री. अमोल जंभोळे सांभाळतील यांना देण्यात यावी ही विनंती
आपला विश्वासू,
अमित
Thanks
Just excel✌
The format of letter writing is old one. In new format the sender’s address is at the bottom means after yours truly or in Marathi आपला,. So its my request to know the new format of letter writing on this website.
Good
Email id is necessary or not???