Ghosh Vakya in Marathi, Slogans in Marathi Languageby Pratiksha MoreMar 19, 2024Mar 19, 2024Marathi Ghosh Vakya प्रकृतीचे नको करा हरण, चला वाचूया आपले पर्यावरण झाडांना करू नका नष्ट, नाहीतर श्वास घ्यायला होईल कष्ट बसला आहे यमराज तिथे, हेल्मेट व सीटबेल्ट नाही घातले तिथे प्लास्टिक थैल्यान्चा करा विरोध, पेपर व कापडाचा करा भरपूर प्रयोग रक्तदान म्हणजे जीवनदान प्रत्येक शाळे मध्ये हे शिकवा, पर्यावरणाला सतत वाचवा शिक्षणाचा करू नका नकार, शिक्षण विना आयुष्य आहे बेकार मला म्हणतात पैसा …मी बोलत नाही, पण सगळ्यांची बोलती बंध करू शकतो वाईट मित्र म्हणजे कोळसा …जेव्हा गरम असतो तेव्हा हात जाळतो आणि थंड झाल्यावर हात काळा करून सोडतो Marathi Slogans about Love, Environment, Friendship अजून घोष वाक्य COMMENTS मध्ये लिहा…आवडले तर SHARE करा !! Related postsMarriage Biodata Format in Marathi || मुलीच्या लग्नासाठी बायोडेटाHow to Speak English in Marathi | फाडफाड इंग्रजी संभाषणMaitri Suvichar 1 - मैत्री सुविचारNati / Relationships in English Marathi : Meaning / TranslationMarathi Marriage Biodata Format || Marriage Biodata for Boy, Groom Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Δ Tags:Report writing format in Marathi