- Damini
- Agnihotra
- Vaadalwaat
- Mothi Tyachi Sawali
- Songati
- Ek Wada Zhapatlela
- Abhalmaya.
- Umbhartha
- Bandini
- Zhoka
- Valan
- Dhakka
- Kalyani
- Akkash Peltana
- Indradhanushya
- Adhunik Kunti
- Durga
- Hey Bandh Reshmache
- Mahashweta
- Ladha
- Chakraview
- Gharkul
- Apli Manase
- Agniparikasha
- Ashakya
- Gajara
- Zhale Unhache Chandane
- Arath
- Akash Zep
- Manabhiman
- Ujwal Prabhat
- Tyacha ya Gharat
- Vajava re Vajava
- Vahinisaheb
- Ashach Eka Betavar (2013)
- Dekho Zaraa (2013)
- Dharmantar (2013)
- Swaraaj…The Independence (2013)
- Surajya (2014)
- Taptapadi (2014)
- Kurukshetra (2013)
- Mokala Swash (2012)
- Fakta Saatvi Pass (2012)
- Tukaram (2012)
- High Command (2012)
- Gola Berij (2012)
- Uday (2012)
- Bokad (2012)
- Tuch Khari Gharachi Laxmi (2011)
- Hip Hip Hurray (2011)
- Aarambh (2011)
- Sai Darshan…Ek Anubhav (2010)
- Jetaa (2010)
- Mission Possible (2010)
- Paash (2010)
- Mulga (2010)
- Kon Aahe Re Tikade (2010)
- Krantiveer Rajguru (2010)
- Zale Mokale Aakash (2010)
- Achanak (2008)
- Dhudgus (2008)
- Hota Asa Kadhi Kadhi (2008)
- Bandh Premache (2007)
- Vasudev Balwant Phadke (2007)
- Raasta Roko (2006)
- Gadhavach Lagn (2006)
- Ek Pal Pyar Ka (2005) – Hindi
- Hey Ram (2000) – Hindi
- Ramdev Aale Re Baba (1990)
- Mee Nathuram Godse Boltoy
- Tya Tighanchi Gosht
- Ek Diwas Matha Kade
- Gandh Nishigandhacha
- Sarwaswi Tuzhich
- Natasamrat
- Barister
- As Zhalach Kasa
- Tichi Kahani
- Kabirache Kay Karayche
- Mi Nathuram Godse Boltoy
- Ramle Me
- Sukhani Nanda
- Zhale Mokle Abhal
- Gandhi Ambedkar
- Warun Sagle Sarkhe
- Athang
- Tu Fakt Ho Mhan
- Kala ya laglya jiva
- Var Bhetu Naka
- Umbartha
- Bayko Cha Khoon Kasa Karava
- Lahan pan dega deva
- Tichi kahani
- Beiman
- Bharat bhagy vidhata
- Nandi
- Eka kshanat
मराठी भाषा जितकी समृद्ध आहे तितकीच समृद्ध आहे मराठी नाट्य संपदा. मराठी माणूस जगात कुठेही असला तरी त्याचे नाट्य कलेवर चे प्रेम तसूभरही कमी होत नाही. मराठी माणूस हा जितका रसिक तितकाच चोखंदळ .त्यामुळे मराठी रसिकांचे मन जिंकणे यापेक्षा मराठी कलाकारासाठी मोठे पारितोषिक असू शकत नाही. मराठी मनाच्या याच नाट्य प्रेमाने मराठी अभिनय सृष्टीला अनेक दिग्गज कलावंत दिले आहेत.
मराठी अभिनय क्षेत्रातील एक प्रतिभावान कलाकार म्हणून शरद पोंक्षे यांचे नाव घेतले जाते. नाट्य सृष्टी बरोबरच चित्रपट सृष्टीतही शरद पोंक्षे यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
अभिनय क्षेत्रात प्रवेश
उच्च माध्यमिक शिक्षण होताच शरद पोंक्षे यांनी अभिनय क्षेत्रातच शिरण्याचा निश्चय केला. अभिनेता होण्याची मनीषा बाळगून त्यांनी मुंबईच्या ड्रामा स्कूल मध्ये प्रवेश घेतला. इतकाच नव्हे तर ते एका नाट्य संस्थेचे कार्यकर्ते हि झाले.व त्यांनी त्या संस्थेच्या अनेक उपक्रमात भाग घेतला. त्यांच्या सुरुवातीच्या काळातील “ वरून सगळे सारखे “ या नाटकातील त्यांचा अभिनय लक्षणीय ठरला.
दूर्चीत्रावानिवरील मालिका
दूरचित्रवाणीवर हि त्यांनी अनेक मालिकांतून अभिनय केला. दूरदर्शन वरील दामिनी या अत्यंत गाजलेल्या मालिकेत त्यांची महत्वाची भूमिका होती. या मालिकेतील प्रमुख भूमिका प्रतीक्षा लोणकर या सशक्त अभिनेत्रीने साकारली असून पुढे अनेक मालिका व चित्रपटात हे दोघे एकत्र आले. शरद पोंक्षे यांच्या अभिनयाने गाजलेल्या मालिकांमध्ये अग्निहोत्र व वादळवाट या २ मालिकांनी शरद पोंक्षे यांना महाराष्ट्राच्या घराघरात लोकप्रिय केले .यानंतर उंच माझा झोका या मालिकेत ते रसिकांना पाहायला मिळाले. न्यायमूर्ती रानडे व त्यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारित या मालिकेत शरद पोंक्षे यांनी न्यायमूर्ती रानडे यांच्या वडिलांची भूमिका रंगवली आहे. या शिवाय कै. विनय आपटे यांच्या देहावसानानंतर दुर्वा या मालिकेत त्यांची भूमिका शारद्जीनी अतिशय ताकदीने रंगवली व रसिकांचे मन जिंकले. शरद पोंक्षे यांच्या अभिनयाने गाजलेल्या मालिकांमध्ये अग्निहोत्र व वादळवाट या २ मालिकांनी शरद पोंक्षे यांना महाराष्ट्राच्या घराघरात लोकप्रिय केले .
चित्रपट व नाटकं
याचबरोबर त्यांचे कुंकू हा चित्रपट तर मी नथूराम गोडसे बोलतोय हे नाटक विशेष गाजले. गांधी हत्या या अत्यंत संवेदनशील विषयामुळे मी नथूराम गोडसे बोलतोय हे नाटक विवादाच्या भोवर्यात सापडूनही रसिकांनी या नाटकास उचलून धरल ते शरद्जींच्या अभिनयामुळे नथूराम गोडसे या व्यक्तीबद्दल प्रचलित असलेले सर्व गैरसमज काही अंशी कमी करण्यात आणि खर्या अर्थानी गोडसे यांची भूमिका स्पष्ट करणारे हे नाटक समीक्षकांच्या पसंतीस हि उतरले. शरद पोंक्षे यांनी सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही तर्हेच्या भूमिका तितक्याच ताकदीने साकारल्या.
विशेष करून देवराम खड्गले हि व्यक्तिरेखा त्यांनी त्यांच्या अभिनयाने अतिशय गाजली. तसेच प्रतीक्षा लोणकर या अभिनेत्री बरोबर त्यांचे तुकाराम व मोकळा श्वास हे २ चित्रपट खूपच लक्षणीय ठरले.
तुकाराम ह्या चित्रपटातील त्यांचा अभिनय अतिशय परिणामकारक असा झालेला. २०१२ साली आलेल्या या चित्रपटात शरद पोंक्षे यांनी जितेंद्र जोशी ज्यांनी या चित्रपटात तुकाराम हि मध्यवर्ती भूमिका केली आहे त्याच्या वडिलांची भूमिका केली आहे. तरुण वयात वयस्क माणसाची भूमिका करणे हे आव्हान त्यांनी समर्थपणे पेलले. या चित्रपटास अनेक पारितोषिके मिळाली.
शरद पोंक्षे हे सर्व तर्हेच्या भूमिका यशस्वीरीत्या साकारू शकतात हे त्यांनी वेळोवेळी सिद्ध केले आहे…विनोदी, गंभीर, नायक, खलनायक तसेच अतिशय संवेदनात्मक भूमिकेत ते प्रेक्षकांसमोर आले. नुकतीच त्यांची कन्यादान हि मालिका झी वर येऊ लागली आहे त्यात शरद पोंक्षे एका प्रेमळ पण करारी बापाच्या भूमिकेत आपल्याला दिसतात.
कोणतीही भूमिका असो शरदजी त्यावर आपली छाप सोडतात. त्यांचे स्नेही व सह कलाकार त्यांचे वर्णन करताना त्यांना अतिशय सुस्वभावी व हसतमुख असे करतात. एक सुस्वभावी प्रतिभावान व अत्यंत मेहनती असा हा कलाकार यशाची अनेक शिखरे गाठेल हे नक्की.
zero rating……….
Sharad Sir, khup khup dhanywad. Ani ho, @ownerOfThisSite, krupa karun Gandhi Hatya la correct kara v Gandhi VADH liha. Ti hatya navhti toh Vadh hota. Gandhinna vinakaran dokyavar chadhvaycHi Congress chi kheli ata nahiye chalnar.
Sharad Sir, Veer Savarkaranvartihi tumhi natak banva na…amha sarvAnna awdel.
Ani ho 100% rating miltil tumhala @dhanaji
RESPECTED SHARAD SIR PL KIND ATTENTION AND SPEECH OF SITUATION OF POOR BRAHMIN SAMAJ OF AFTER DEATH OF GANDHI IN EVERY VILLAGE OF MAHARSHTRA ATLEST ONE BRAHMIN FAMILY LIVED IN MAHARASHTRA SHIRUR THEY ARE Kulkarni GRAM Joshi PL SEARCH TEHEIR AGRICULTURE PROPERTY AND GIVE TEHM RESPECT JUSTICE ONCE AGAIN THANKS MAY GOD BLESS YOU