- Diya aur Baati Hum
- Bandini
- Damini
- Gharkul
- Char Diwas Sasuche
- Awaghachiya Sansar
- Bhanda Saukhyabhare
- Asambhav
- Pimpal Paan
- Wadalwat
- Honaar Sun Me Hya Gharchi
- Dhinka Chika – Judge
- Andharyachya Parambya
- Aik
- Dhating Dhingana
- Nirmalya
- Khel Mandla
- Gola Berij
- Hip Hip Hurrey
- Hari Mazy Ghari
- Pakda Pakdi
- Joshi Ki Kamble
- Navara Avali Bayako Lovely
- Jeta
- Kas
- Shyamchi Aai
- Hai Kay Nai Kay
- Ek Daav Dhobi Pachad
- Kaalubhaichya Navana Changbhal
- Kshan
- Patala Tar Ghya
- Kalyug
- Ti Ratra
- Aika Dajiba
- Ashtaroop Vaibhav Laxmi Mata
- Raj Ka Ran
- Balkadu
- Haay Kaay….Naay Kaay – Director
- Balirajach Rajya Yeu De
- Ek Daav Dhobi Pachad
- Ashtaroopa Jai Vaibhav Lakshmi Mata
- Doghat Tisra Aata Sagad Visara
- Full 3 Dhamaal
- Jai Aastabhuja Saptashrungi Mata
- Kshan
- Bandya Aani Baby
- Navra Avli Baiko Lavli
- Shambhu Maza Navsacha
- Zeher – A Love Story
- Aabhas
- Kunku Lavte Mahercha
- Adhantar
- Usna Navra
- Ya Ghar Apalach Ahe
- Lahanapan dega deva
- Nandee
- Ranangan
- Bechki
- Altun Paltun
- Wada Chirebandi
- Aabhas
प्रसाद ओ – अभिनेता, लेखक, दिग्दर्शक, गायक, कवी आणि चित्रपट निर्माता.
- पुण्यात जन्मलेला प्रसाद भावे स्कूल चा विद्यार्थी होता तर त्याने महाविद्यालयीन शिक्षण बी एम सी सी येथून पूर्ण केले.
- प्रसाद ने त्याच्या या व्यवसायातील कारकिर्दीची सुरुवात प्रेमाची गोष्ट या नाटकाचा सह दिग्दर्शक म्हणून केली.या नाटकातील दिग्गज कलावंत डॉ. श्रीराम लागू व निळू फुले यांच्या सहवासात राहून त्याला खूप काही शिकायला मिळाले. अभिनयाचे प्राथमिक धडे त्यानी या काळात गिरवले असे म्हंटले तर ते वावगे ठरू नये.
- त्याच्या अभिनयाची सुरुवात बंदिनी या मालिकेतून झाली. श्री अधिकारी बंधूंची ही मालिका त्या काळात खूप गाजली होती. यात मालिकेत प्रसादला मृणाल कुलकर्णी या गुणी अभिनेत्री सह काम करावयाची संधी मिळाली.
- सुप्रसिद्ध चित्रपट बॅऱिस्टर यावर आधारित अंधाराच्या पारंब्या या मालिकेत प्रसादला महत्वाची भूमिका मिळाली. त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांबरोबरच समीक्षकांची देखील दाद मिळाली.
- अवघाची संसार या मालिकेतील त्याच्या हृद्य अभिनयाने त्याला अभिनेता म्हणून मान्यता मिळून गेली. या मालिकेतील प्रसाद ने रंगवलेला खलनायक हर्षवर्धन भोसले इतका प्रभावी होता कि त्याच्या चाहत्यांनी त्याला खलनायक म्हणूनही स्वीकारले. २००८ साली या मालिकेला सर्वात लोकप्रिय मालिका म्हणून नावाजले गेले.
- धीन्का चिका या रियालिटी शो चा परीक्षक म्हणून प्रसाद दिसला. याचबरोबर भांडा सौख्यभरे या मालिकेचे संचालन प्रसाद ने केले व ती इतकी लोकप्रिय झाली की या मालिकेने ५०० भाग पूर्ण केले.
- त्यानंतर २०१३ साली चिन्मय मांडलेकर च्या बेचकी या मालिकेतही तो प्रमुख भूमिकेत दिसला.
- २०११ साली त्याने सा रे ग म प या संगीतमय कार्यक्रमात भाग घेतला. त्यात तो जिंकला ही व त्याला अजिंक्यतारा ही उपाधी मिळाली.
चित्रपट :
नुकताच प्रदर्शित झालेला मृणाल कुलकर्णी यांचा रमा माधव या चित्रपटात प्रसाद ने रघुनाथ राव यांची भूमिका केली…७ रोशन विला हा तेजस्विनी पंडित या अभिनेत्री बरोबरचा त्याचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा एक रहस्यपट आहे या शिवाय अनेक चित्रपट प्रसादच्या नावावर आहेत ….
• ऐक (2012) ,
• धतींग धिंगाणा (2012)
• निर्माल्य (2012)
• खेळ मांडला (2012)
• गोळा बेरीज (2012)
• हिप हिप हुर्रे (2011)
• हरी माझ्या घरी (2011)
• पकडा पकडी (2011)
• जोशी कि कांबळे (Singer)
• नवरा अवली बायको लवली (2010)
• जेता (2010)
• कस (2010)
• श्यामची आई (2010)
• हाय काय नाय काय (2009)
• एक डाव धोबी पछाड (2009)
• फुल्ल ३ धमाल (2008)
• दोघात तिसरा आता सगळं विसरा (2008)
• काळू बाईच्या नावाने चांगभलंl (2006)
• क्षण (2006)
• पटल तर घ्या (2007)
• कलयुग (2005)
• ती रात्र
• ऐका दाजीबा (2010)
• अष्टरूप वैभव लक्ष्मी माता (First movie)
• राजकारण
• बाळ कडू (2015)
दूरचित्र मालिका :
प्रसादच्या नावावर एकूण ८० मालिका आहेत.
• दिया और बाती हम
• बंदिनी
• दामिनी
• घरकुल
• चार दिवस सासूचे
• अवघाची संसार
• भांडा सौख्यभरे
• असंभव
• पिंपळ पान
• वादळवात
• होणार सून मी या घरची
नाटक :
• अधांतर
• उसना नवरा
• या घर आपलंच आहे
• लहानपण देगा देवा
• नांदी
• रणांगण
• आलटून पालटून
• वाडा चिरेबंदी
प्रसाद एक गुणी कलावंत आहे आणि त्याला अभिनयासह लेखन , दिग्दर्शन , निर्मिती अशा सर्व गोष्टीत रस आहे. आणि त्यानी या सर्व करताना जीव ओतून प्रयत्न केला. त्याची हि आस्था दिसूनही येते. अशा या गुणी कलाकाराचे भविष्य उज्ज्वल आहे यात शंकाच नाही.
प्रसाद ओक या कलाकाराला त्याच्या या कलाप्रवासात खूप शुभेच्छा.
hello Prasad Sir, I am Surekha Patil I am a writer I was writing many Marathi masik I was writing two marathI love story and one kadmbari I wish sir, you make film for my story please contact mi thank you